सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

Breaking News यवतमाळ सामाजिक

*सरपंच उपसरपंच संमवेत 42 जण कोरूना पॉझिटिव्ह*

  यवतमाळ तालुका अंतर्गत भाम राजा येथील 42 रुग्ण पॉझिटिव निघाल्याने परिसरातील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ग्रामीण परिसरात कोरोणाचा  वाढता प्रादुर्भाव...

Breaking News यवतमाळ सामाजिक

*भाब (राजा)येथे कोरोणाचा उद्रेक* *२२ रुग्ण पॉझीटीव्ह*

    भाब (राजा ) येथील कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तहसीलदार कुणाल झालटे यांनी तातडीने दखल घेत दोन परिसर सिल करण्यात आले तर आतापर्यंत शंभर...

Breaking News यवतमाळ शैक्षणिक सामाजिक

*जिल्ह्यात 246 जण पॉझेटिव्ह, 158*    *जणकोरोना मुक्त  दोघांचा मृत्यु*. *इतर दिवसभरातील घडामोडी*

    यवतमाळ, दि. 23 : गत 24 तासात जिल्ह्यात दोन मृत्युसह 246 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या...

यवतमाळ सामाजिक

हिंदूंचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर हिंदूंनी संघटित होणे, हाच एकमेव पर्याय ! – श्री. कपिल मिश्रा, भाजप नेते तथा माजी आमदार, देहली

  यवतमाळ – सद्यस्थितीत हिंदु संस्कृती, सभ्यता, परंपरा, इतिहास, शौर्य याला अपमानित आणि समाप्त करण्यासाठी देशात प्रतिदिन नवीन षड्यंत्रे रचली जात आहेत...

Breaking News यवतमाळ सामाजिक

*युवकाची विष प्राशन करून आत्महत्या*_______ (पैनगंगेच्या पात्रात मृतदेह आला आढळुन)

    महागांव : युवकाने विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना काल २१ फेब्रुवारी (रविवारी ) सकाळी तालुक्यातील कवठा येथे उघडकीस आली आहे...

Copyright ©