सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

सावरगाव येथे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य तथा शेतकऱ्याचा आगीत सापडला मृतदेह घातपात की आत्महत्या हे समजलेच नाही

  घाटंजी :- तालुक्यातील पारवा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सावरगाव येथील गावालगतच असलेल्या शेतात दि 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास...

यवतमाळ सामाजिक

जांभोरा फाटा जवळ चारचाकी वाहनाची एका इसमाला जबर धडक – जागीच ठार

आज सायंकाळी पाचच्या दरम्यान जांभोरा – लाडखेड फाट्याजवळ भरधाव येणाऱ्या चार चाकी वाहनाने ढवळसर -जांभोरा येथून लाडखेड कडे जात असणारा सिताराम टेकाम वय ( 85)...

Breaking News यवतमाळ सामाजिक

जिल्ह्यात 215 जण पॉझेटिव्ह, 56 जण कोरोनामुक्त एकाचा मृत्यु

  यवतमाळ, दि. 24 : गत 24 तासात जिल्ह्यात एका मृत्युसह 215 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन...

Breaking News यवतमाळ सामाजिक

*तर जिल्ह्यात 26 फेब्रुवारीपासून होऊ शकते ‘लॉकडाऊन’*  *कोरोना परिस्थितीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा*

    यवतमाळ, दि. 23 : जिल्ह्यात गत आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासाठी नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत...

Breaking News यवतमाळ सामाजिक

*घाटंजी येथे तहसील कार्यालय समोर राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या जयंतीदिन साजरा..!!*

    “गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला” कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी संपूर्ण देशात शिक्षण व स्वच्छतेची महती आपल्या भजन व...

Copyright ©