सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

क्रांतीसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर

  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (जन्म २८ मे १८८३) या द्रष्ट्या, क्रांतीकारी देशभक्त अन् अत्यंत प्रतिभासंपन्न व्यक्तीमत्त्वाचे नाव भारताच्याच नव्हे...

यवतमाळ सामाजिक

जिल्ह्यात तीन मृत्यु, 140 जण पॉझेटिव्ह 90 जण कोरोनामुक्त

  यवतमाळ, दि. 25 : गत 24 तासात जिल्ह्यात तीन मृत्युसह 140 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन...

यवतमाळ सामाजिक

बुटले महाविद्यालयाची विद्यार्थिनी अमरावती विद्यापीठातून सातवी मेरीट

  स्थानिक बा.बू. कला ना. भ. वाणिज्य व बा.पा.विज्ञान महाविद्यालय, दिग्रस येथील पदव्युत्तर मराठी भाषा व साहित्य विभागाची एम. ए. मराठी विषयाची विद्यार्थिनी...

यवतमाळ सामाजिक

दुचाकी चोरांचा धुमाकूळ , पोलीस बसले मुंग गिळून!

समता मैदान पोस्टल ग्राउंडवरुन आणखी एक दुचाकीची चोरी चोरी झालेल्या दुचाकीची संख्या 4 पेक्षा अधिक, चोट्यांना पोलिसांचे अभय, पालकमंत्रीचेही दुर्लक्ष यवतमाळ- येथील...

यवतमाळ सामाजिक

ब्रामणवाडा ते शेलु व शेलु ते शेलु फाटा रस्त्यावर खड्याचे साम्राज्य

ब्रामणवाडा ते शेलु व शेलु ते शेलु फाटा रस्त्यावर खूब खड्डे पडलेले आहेत .ब्रामणवाडा व शेलु येथील विद्यार्थी जवळा येते शिक्षण घेन्यासाठी रोज याच रस्त्याने जावे...

Copyright ©