सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनची कार्यशाळा

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनची कार्यशाळा जिल्ह्यात फळपिकाच्या क्षेत्रात लक्षनीय वाढ दिग्रस येथे ५/९/२०२४ रोजी कृषि विभाग आत्मा यवतमाळ व कृ.वि.कें. सांगवी रे...

यवतमाळ सामाजिक

गवळी समाज बांधवांचे पालकमंत्री यांना निवेदन

गवळी समाज बांधवांचे पालकमंत्री यांना निवेदन यवतमाळ येथे शुक्रवार, दिनांक ६.सप्टेंबर २४ रोजी दुपारी राज्याचे जलसंपदा मंत्री(कॅबिनेट) ना.श्री.संजयजी राठोड...

यवतमाळ सामाजिक

कत्तलखाने व मास विक्री दुकाने बंद करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सकल जैन समाजाचे निवेदन

कत्तलखाने व मास विक्री दुकाने बंद करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सकल जैन समाजाचे निवेदन जैन धर्मियांचे पयुषण पर्व व सवत्सरी पर्वा निमित्त निमित्त दि 7 ते 17...

यवतमाळ सामाजिक

यवतमाळ का राजा चे 61 व्या वर्षात पदार्पण उद्या भव्य शोभा यात्रेद्वारा श्री ची स्थापना

यवतमाळ का राजा चे 61 व्या वर्षात पदार्पण उद्या भव्य शोभा यात्रेद्वारा श्री ची स्थापना मागील 61 वर्षापासून यवतमाळकरांन मध्ये लोकप्रिय नवयुवक गणेश मंडळ मारवाडी...

यवतमाळ सामाजिक

जैन धर्मियांचे पयुषन पर्व प्रारंभ तप आराधना व धार्मिक स्पर्धांचे आयोजन

जैन धर्मियांचे पयुषन पर्व प्रारंभ तप आराधना व धार्मिक स्पर्धांचे आयोजन प.पू.महासति व्याख्यात्री श्री निष्ठाश्रीजी मा.सा. आदी ठाना 3 च्या पावन सानिध्या मध्ये...

Copyright ©