सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

मार्कंडा येथे गावठाण व वन विभागाच्या जागेवर अवैध बांधकाम

मार्कंडा येथे गावठाण व वन विभागाच्या जागेवर अवैध बांधकाम कळंब तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या मार्कंडा या गावातील जलालुद्दीन जानमोहम्मद गीलानी व त्यांच्या...

यवतमाळ सामाजिक

होमगार्ड प्रशिक्षण केंद्र यवतमाळ येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

तालुका प्रतिनिधी वसंता लोंढे होमगार्ड प्रशिक्षण केंद्र यवतमाळ येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी होमगार्ड प्रशिक्षण केंद्र यवतमाळ येथे...

यवतमाळ सामाजिक

जिल्हा परिषद कार्यालय समोर आशा व गटप्रवर्तकांचे विशाल धरणे आंदोलन

जिल्हा परिषद कार्यालय समोर आशा व गटप्रवर्तकांचे विशाल धरणे आंदोलन ( मान्य केलेल्या मागण्याचा जिआर निघेपर्यंत बेमुदत संप मागे घेतला जानार नाही-कॉ.दिवाकर...

यवतमाळ सामाजिक

अक्षदा कलश पूजन, वितरण सोहळा व कीर्तन कार्यक्रम संपन्न

अक्षदा कलश पूजन, वितरण सोहळा व कीर्तन कार्यक्रम संपन्न भांब (राजा) येथील श्रीराम जन्म भुमी निमंत्रण म्हणुन अयोध्या च्या पावन भूमी मधून अक्षदपुजन ह. भ. प.संतोष...

यवतमाळ सामाजिक

कीर्तन महोत्सव आयोजन समिती यवतमाळ तफे भव्य कीर्तन महोत्सव

कीर्तन महोत्सव आयोजन समिती यवतमाळ तफे भव्य कीर्तन महोत्सव पूज़्य अंबिका आई, बोपापुर निवासी यांचे शुभहस्ते कीर्तन महोत्सव उद्घाटन सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न...

Copyright ©