सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

मुक्या जनावरान साठी शेल्टर उपलब्ध करून द्या मुख्याधिकाऱ्यांना मागणी

मुक्या जनावरान साठी शेल्टर उपलब्ध करून द्या मुख्याधिकाऱ्यांना मागणी आज दिनांक १६/०१/२०२४ युनिटी फॉउंडेशन यवतमाळ तर्फे न प मुख्याधिकारी दादाराव डोलाकार यांना...

यवतमाळ सामाजिक

अपघाती मृत्यूपासून वाचविण्यासाठी मोकाट श्वानांच्या गळ्यात रेडियम पट्टे लावणे – ओलावा पशुप्रेमी संस्था, यवतमाळचा आगळावेगळा उपक्रम सुरु

अपघाती मृत्यूपासून वाचविण्यासाठी मोकाट श्वानांच्या गळ्यात रेडियम पट्टे लावणे – ओलावा पशुप्रेमी संस्था, यवतमाळचा आगळावेगळा उपक्रम सुरु ओलावा पशुप्रेमी...

यवतमाळ सामाजिक

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि, अजित पवार यांना दुधाचा अभिषेक

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि, अजित पवार यांना दुधाचा अभिषेक शेतकऱ्यांच्या कापूस व सोयाबीन भाव वाढीसाठी शेतकरी पुत्र...

यवतमाळ सामाजिक

डॉ प्रा मिनाक्षि सावळकर यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार बहाल

डॉ प्रा मिनाक्षि सावळकर यांना राजमाता जिजाऊ पुस्तकार बहाल   महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने मुंबई यांचे वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विविध विभाग...

यवतमाळ सामाजिक

नवीन वाहतूक कायदा रद्द कराव्या मागणी करिता सावळी सदोबा येथे रस्ता रोको आंदोलन

नवीन वाहतूक कायदा रद्द कराव्या मागणी करिता सावळी सदोबा येथे रस्ता रोको आंदोलन सावळी सदोबा:- पारवा पोलीस टेशन अंतर्गत येत असलेल्या सावळी सदोबा येथील वसंतराव...

Copyright ©