सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

सदगुरु भगवंत माऊलीचा पुण्यस्मरण सोहळा

सदगुरु भगवंत माऊलीचा पुण्यस्मरण सोहळा श्री सदुरूभगवंत आध्यात्म अनुसंधान शक्तीपिठ यांच्या वतीने दर महिण्या च्या पहिल्या रविवारी शक्तीपिठाचार्य साक्षी भगवंत...

यवतमाळ सामाजिक

तांबे यांच्या वाढदिवसा निमित्त गोळा भेट

तांबे यांच्या वाढदिवसा निमित्त गोळा भेट जयहिंद लोकचळवळ चे संस्थापक अध्यक्ष मा.आ. डॉ. सुधीरजी तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळ जिल्हा जयहिंद लोकचळवळ तर्फे...

यवतमाळ सामाजिक

स्पर्श सेवाभावी संस्थेचा राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार तेंडोळी ग्रामपंचायतीस जाहीर

स्पर्श सेवाभावी संस्थेचा राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार तेंडोळी ग्रामपंचायतीस जाहीर ग्रामसेवक विजयकुमार ठेंगेकर यांना प्रशासकीय सेवा पुरस्कार 2024...

यवतमाळ सामाजिक

एम एम २९ हेल्पिंग हँडस राळेगाव टीम चा सत्कार

एम एम २९ हेल्पिंग हँडस राळेगाव टीम चा सत्कार मागील १० वर्षा पासून राळेगाव येथे वन्यजीव क्षेत्रा मध्ये मुक्या प्राण्यांना वाचवुन त्यांना त्याच्या नैसर्गिक...

यवतमाळ सामाजिक

संजय खाडे यांचा सपत्नीक सत्कार

संजय खाडे यांचा सपत्नीक सत्कार धनोजे कुणबी समाज संस्थेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादन पणन महासंघाच्या संचालकपदी निवड झाल्याने संजय खाडे...

Copyright ©