सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेची त्वरित हकालपट्टी करा

जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेची त्वरित हकालपट्टी करा यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत किन्ही येथील जिल्हा परिषद शांळेच्या शिक्षिकेची वाढती मनमानी कारभाराने पालक...

यवतमाळ सामाजिक

कमांडो गौतम धवने यांना राळेगण सिद्धी येथे सर्वोत्कृष्ट माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून सन्मानीत.

कमांडो गौतम धवने यांना राळेगण सिद्धी येथे सर्वोत्कृष्ट माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून सन्मानीत. माहिती अधिकार नागरिक समूहाचे दुसरे महाअधिवेशन राळेगण सिद्धी...

यवतमाळ सामाजिक

सैय्यद सलमान सरांना संत गाडगेबाबा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार 2024 ने गौरवण्यात आले.

सैय्यद सलमान सरांना संत गाडगेबाबा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार 2024 ने गौरवण्यात आले. नागपूरच्या अखिल भारतीय संत गाडगेबाबा साहित्य मंचा तर्फे पुसद, रविवार 28...

यवतमाळ सामाजिक

संत सेवालाल जयंती निमित्त श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ हरीनाम सप्ताहचे आयोजन

संत सेवालाल जयंती निमित्त श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ हरीनाम सप्ताहचे आयोजन जगदंबामाता महिला योगा ग्रुपचा पुढाकार पुसद शहरातील इटावा वार्ड येथे माँ जगदंबा मंदिरात...

राजकीय सामाजिक

कळंब तालुका तील तरुणांचं राष्ट्रीय युवा मोहत्सव 2024 मध्ये सहभाग

कळंब तालुका तील तरुणांचं राष्ट्रीय युवा मोहत्सव 2024 मध्ये सहभाग महाराष्ट्राच्या नाशिक शहरात नुकतेच 12-16 जानेवारी ह्या दरम्यान 27वे राष्ट्रीय युवा मोहत्सव पार...

Copyright ©