सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

सावळी सदोबा येथील आदिवासी गोंड गोवारी समाज बांधवांच्या वतीने उपोषणकर्त्याचा जाहीर सत्कार

सावळी सदोबा येथील आदिवासी गोंड गोवारी समाज बांधवांच्या वतीने उपोषणकर्त्याचा जाहीर सत्कार सावळी सदोबा आर्णी तालुक्यात येत असलेल्या सावळी सदोबा येथील आदिवासी...

यवतमाळ सामाजिक

राज्यस्तरीय कराटे  स्पर्धेसाठी यवतमाळातील तीन विद्यार्थ्यांची निवड

राज्यस्तरीय कराटे  स्पर्धेसाठी यवतमाळातील तीन विद्यार्थ्यांची निवड कराटे डो असोसिएशन यवतमाळ या संघटनेच्या वतीने शंकरलाल कोठारी विद्यामंदिर यवतमाळ मध्ये दि. 26...

यवतमाळ सामाजिक

प्रभू विश्वकर्मा जयंती व सुतार समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्कार संपन्न

प्रभू विश्वकर्मा जयंती व सुतार समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्कार संपन्न विश्वकर्मामय विकास मंडळ वडगाव रोड यवतमाळ च्या वतीने श्री प्रभू विश्वकर्मा जयंती व...

यवतमाळ सामाजिक

पुरवठा अधिकाऱ्याची रजा, सामण्याना देत आहे सजा

यवतमाळ प्रतिनिधी पुरुषोत्तम कामठे पुरवठा अधिकाऱ्याची रजा, सामण्याना देत आहे सजा यवतमाळ:तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकाऱ्याचे स्थलांतर झाल्यापासून नवीन आलेले...

यवतमाळ सामाजिक

पर्यावरण संवर्धन व विकास समितीचा वृक्षारोपण व पदभार समारंभ

पर्यावरण संवर्धन व विकास समितीचा वृक्षारोपण व पदभार समारंभ यवतमाळ जिल्ह्यातील पर्यावरण संवर्धन व विकास समिती वाढीस यावी म्हणून व पर्यावरणाचे रक्षण व्हावे या...

Copyright ©