सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

यवतमाळ शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा पूर्णतः कुचकामी – संभाजी ब्रिगेड

यवतमाळ शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा पूर्णतः कुचकामी – संभाजी ब्रिगेड यवतमाळ शहरा मधील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता,शहरातील सार्वजनिक स्थळे,व चौकातील बंद...

यवतमाळ सामाजिक

यवतमाळ मार्गे अकोला बाजार मार्ग सावळी सदोबा कापेश्र्वर- किनवट बस सुरू करण्याची मागणी

यवतमाळ मार्गे अकोला बाजार मार्ग सावळी सदोबा कापेश्र्वर- किनवट बस सुरू करण्याची मागणी सावळी सदोबा -आर्णी तालुक्यातील ग्रामीण भाग विदर्भ: मराठवाडा सिमेलगत...

यवतमाळ सामाजिक

प्रमोद लोंढे यांची लहुजी शक्ती सेना जिल्हा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती

प्रमोद लोंढे यांची लहुजी शक्ती सेना जिल्हा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती दारव्हा तालुक्यातील किन्ही वळगी येथील सामाजिक कार्यकर्ते नेहमी सामाजिक कार्यामध्ये सक्रिय...

यवतमाळ सामाजिक

3 मार्च रोजी गजानन महाराज प्रगट दिन मोहोत्सव

3 मार्च रोजी गजानन महाराज प्रगट दिन मोहोत्सव यवतमाळ : राजु बोडखे मित्र मंडळ गणेश नगर विद्यानगरी उमरसरा यवतमाळ येथे श्री.गजानन महाराज प्रगट दिन महोत्सवा निमित...

यवतमाळ सामाजिक

महाराष्ट्र व तेलगंना येथील गोंडी गायकांचा गीतांचा बहारदार कार्यक्रम

महाराष्ट्र व तेलगंना येथील गोंडी गायकांचा गीतांचा बहारदार कार्यक्रम क्रांतिकारक बाबुराव शेडमाके यांच्या १९१ जयंती निमित्त १२ मार्च ला यवतमाळ मध्ये प्रथमच गोंड...

Copyright ©