सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

सुराज्य अभियाना’ला यश : बेकायदेशीर प्रवासी ॲप बंद करण्याची परिवहन विभागाची सूचना !

सुराज्य अभियाना’ला यश : बेकायदेशीर प्रवासी ॲप बंद करण्याची परिवहन विभागाची सूचना ! कोट्यवधी प्रवाशांची लुट करणार्‍या प्रवासी ॲपवर आर्थिक दंडासह फौजदारी गुन्हे...

यवतमाळ सामाजिक

आझाद नारी फाउंडेशन, यांच्या वतीने भव्य आरोग्य तपासणी शिबीर व महिला महोत्सव-२०२४ अंत्यत उत्साहात संपन्न!!

आझाद नारी फाउंडेशन, यांच्या वतीने भव्य आरोग्य तपासणी शिबीर व महिला महोत्सव-२०२४ अंत्यत उत्साहात संपन्न!! आझाद नारी फाउंडेशन यांच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या...

यवतमाळ सामाजिक

“राज्यस्तरीय आदर्श उपक्रमशील ग्रामपंचायत सेवारत्न पुरस्कार 2024”

“राज्यस्तरीय आदर्श उपक्रमशील ग्रामपंचायत सेवारत्न पुरस्कार 2024” ग्रामपंचायत तेंडोळीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते प्रदान मनुष्यबळ विकास...

यवतमाळ सामाजिक

महाशिवरात्री निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने यवतमाळ शहरासह जिल्ह्यात 9 ठिकाणी शिवविषयक ग्रंथ प्रदर्शन !

महाशिवरात्री निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने यवतमाळ शहरासह जिल्ह्यात 9 ठिकाणी शिवविषयक ग्रंथ प्रदर्शन ! यवतमाळ – शिवभक्त महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाची...

यवतमाळ सामाजिक

श्रावणी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 2024 निमित्त आशा/ए.एन.एम./अंगणवाडी कार्यकर्त्यांचे यवतमाळ येथे स्वागत.

श्रावणी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 2024 निमित्त आशा/ए.एन.एम./अंगणवाडी कार्यकर्त्यांचे यवतमाळ येथे स्वागत. 3 मार्च रोजी...

Copyright ©