सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

“१ नव्हे तर तब्बल १८ विद्यार्थ्यांची कृषिसेवक पदी निवड”

“१ नव्हे तर तब्बल १८ विद्यार्थ्यांची कृषिसेवक पदी निवड” कृषी सेवक पदासाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या परीक्षेत नागपूर व अमरावती विभागातून साधारणतः...

यवतमाळ सामाजिक

अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद यवतमाळ तर्फे जागतिक ग्राहक दिवस साजरा

अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद यवतमाळ तर्फे जागतिक ग्राहक दिवस साजरा 15 मार्च 2024 रोजी अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद यवतमाळ तर्फे जागतिक ग्राहक दिवस साजरा...

यवतमाळ सामाजिक

पिंपळगाव (डुब्बा) च्या सरपंच पदावर टांगती तलवार !

पिंपळगाव (डुब्बा) च्या सरपंच पदावर टांगती तलवार ! अतिक्रमणाला पाठबळ देणे येणार अंगलट ! अप्पर आयुक्तांनी मागविला मुख्य कार्यकारी अधिका-यांचा अहवाल नेर...

यवतमाळ सामाजिक

“यवतमाळ ची समीक्षा नागपूर विभागातून कृषी सेवक परीक्षेत (एनटी-सी)भज-क प्रवर्गातून दुसरी”

“यवतमाळ ची समीक्षा नागपूर विभागातून कृषी सेवक परीक्षेत (एनटी-सी)भज-क प्रवर्गातून दुसरी” कृषी सेवक पदासाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या परीक्षेत नागपूर...

यवतमाळ सामाजिक

रेती माफियांचा मोर्चा आता सेतू कडे,पुन्हा एका माफियांचा भर

रेती माफियांचा मोर्चा आता सेतू कडे,पुन्हा एका माफियांचा भर रेती माफिया कडून रेती तस्करी थांबवण्यात शासनाला अपयशच येत आहे मोह तिथे माया मग तस्करी थांबणार तरी...

Copyright ©