सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

युवा जागर ट्रस्ट दीव्यांग बांधवांनासाठी प्रात्याक्षिक करून दिले व्यवसाय प्रशिक्षण

युवा जागर ट्रस्ट दीव्यांग बांधवांनासाठी प्रात्याक्षिक करून दिले व्यवसाय प्रशिक्षण सिकलसेल व थॅलेसेमिया दिव्यांग बांधवांना व्यावसायिक प्रशिक्षण हे प्रात्यक्षिक...

यवतमाळ सामाजिक

जिल्ह्यात नेमणार 1 हजार 444 मुख्यमंत्री योजनादूत

जिल्ह्यात नेमणार 1 हजार 444 मुख्यमंत्री योजनादूत योजनादूतास मासिक 10 हजार मानधन 13 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज आमंत्रित दूत नागरिकांना देईल योजनेची माहिती...

यवतमाळ सामाजिक

बालवीर गणेश उत्सव स्तुत्य उपक्रम 

बालवीर गणेश उत्सव स्तुत्य उपक्रम येथील बालगणेश उत्सव मंडळाच्या वतीने पहिल्याच दिवशी वृक्षरोपण कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास लोकनेते...

यवतमाळ सामाजिक

पोळा कृषी उत्सव हा श्रमिकांचा सन्मान डॉ विष्णू उकंडे

पोळा कृषी उत्सव हा श्रमिकांचा सन्मान डॉ विष्णू उकंडे बैल हा शेतकऱ्याचा खरा मित्र असून कष्टकरी श्रमीकांच्या जीवावरच समाज सुख उपभोगत आहे .यामुळे पोळा कृषी उत्सव...

यवतमाळ सामाजिक

मांडवा येथे झी टॉकीज फेम ह. भ. प.रूपालीताई सवणे यांचे हरिकीर्तन

मांडवा येथे झी टॉकीज फेम ह. भ. प.रूपालीताई सवणे यांचे हरिकीर्तन दिग्रस तालुक्यातील मांडवा येथे स्वर्गीय सौ. निर्मलाबाई वसंतराव गावंडे. (माजी ग्रा. प. सदस्य...

Copyright ©