सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

मुख्याध्यापक शरद ठोंबरे यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न

मुख्याध्यापक शरद ठोंबरे यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न मविप्र संचलित जनता विद्यालय वडाळीभोईचे मुख्याध्यापक शरद ठोंबरे यांचा सेवापुर्ती सोहळा विद्यालयाच्या...

यवतमाळ सामाजिक

जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र यवतमाळ येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133 जयंती साजरी

जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र यवतमाळ येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133 जयंती साजरी यवतमाळ जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्र यवतमाळ येथे महामानव डॉ...

यवतमाळ सामाजिक

आर्णी येथे रमजान ईद साजरी

आर्णी प्रतिनिधी सैय्यद अक्रम  आर्णी येथे रमजान ईद साजरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रमजान ईद साजरी करण्यात आली रमजानचा पवित्र महिना हा मुस्लिम धर्मीयांसाठी...

यवतमाळ सामाजिक

शहीद भगतसिंग,राजगुरू आणि सुखदेव यांना अभिवादन

शहीद भगतसिंग,राजगुरू आणि सुखदेव यांना अभिवादन शहीद-ए-आझम भगतसिंग विचारमचं,यवतमाळ च्या वतीने शहीद दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतिकारक शहीद...

महाराष्ट्र सामाजिक

ओझरच्या बोरस्ते विद्यालयात नांदी फाउंडेशन पुणेच्या वतीने बक्षीस वितरण

ओझरच्या बोरस्ते विद्यालयात नांदी फाउंडेशन पुणेच्या वतीने बक्षीस वितरण प्रशिक्षण विद्यालयाच्या परिवर्तनाची नांदी ठरेल- मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांचे...

Copyright ©