सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

बोरी एसबीआय अंतर्गत व्यक्तिगत खाते विमा द्वारा- अपघात ग्रस्त तरुणाला मोठी मदत

बोरी अरब प्रतिनिधी (आशिष सावंकार) बोरी एसबीआय अंतर्गत व्यक्तिगत खाते विमा द्वारा- अपघात ग्रस्त तरुणाला मोठी मदत काही दिवसा पूर्वी पांढूर्णा येथील तरुण श्री...

यवतमाळ सामाजिक

चेक बाऊन्स च्या प्रकरणात 3 महिने कारावासाची ची शिक्षा

चेक बाऊन्स च्या प्रकरणात 3 महिने कारावासाची ची शिक्षा जयंत भिसे नागरी सहकारी संस्था यवतमाळ येथून प्रदीप रामदास ढाले यांनी कर्ज घेतले होते, कर्जाची नियमीत परफेड...

यवतमाळ सामाजिक

बोरी येथील राजीव नगरमध्ये – ३३केवव्ही रोहीत्रामुळे मोठा अपघात – सुदैवाने जीवितहानी टळली

बोरी येथील राजीव नगरमध्ये – ३३केवव्ही रोहीत्रामुळे मोठा अपघात – सुदैवाने जीवितहानी टळली काल रात्री राजीव नगरमध्ये घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात...

यवतमाळ सामाजिक

राष्ट्रविकास आणि विश्वशांतीसाठी महात्मा बसवेश्वरांचे विचार प्रेरणादायी

राष्ट्रविकास आणि विश्वशांतीसाठी महात्मा बसवेश्वरांचे विचार प्रेरणादायी प्रवचनकार मिलिंद चवंडके यांचे प्रतिपादन पाथर्डी – राष्ट्रविकास आणि विश्वशांतीसाठी...

यवतमाळ सामाजिक

पाण्याची समस्या ताबडतोब निकाली काढावी डॉ प्रा मिनाक्षि सावळकर

पाण्याची समस्या ताबडतोब निकाली काढावी डॉ प्रा मिनाक्षि सावळकर (‌ स्थानिक प्रतिनिधी) दि 7/5/2024 यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात...

Copyright ©