सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

यवतमाळकर वीज जन आक्रोश संघर्ष समितीच्या वतीने निवेदन

यवतमाळकर वीज जन आक्रोश संघर्ष समितीच्या वतीने निवेदन महावितरणचे उपविभागीय अभियंता राऊत यांना महावितरण कार्यालय यवतमाळ येथे विनंती वजा इशाऱ्यातून निवेदन देण्यात...

यवतमाळ सामाजिक

शासकीय रुग्णालयातील समस्येबाबत शिष्टमंडळाने घेतली महाविद्यालयाच्या अधिष्ठातांची भेट 

शासकीय रुग्णालयातील समस्येबाबत शिष्टमंडळाने घेतली महाविद्यालयाच्या अधिष्ठातांची भेट  एक तासाच्या चर्चेनंतर समस्या निवारण करण्याचे आश्वासन यवतमाळ येथील शासकीय...

यवतमाळ सामाजिक

गवळी सामजाचा निर्धार-गुणवंत विद्यार्थी सत्कार”

गवळी सामजाचा निर्धार-गुणवंत विद्यार्थी सत्कार” यवतमाळ जिल्हा नंद गवळी समाज बांधवाची सभा संपन्न. आज दिनांक 23 मे 2024 रोजी सिनामाय मंदिर यवतमाळ येथे नंद...

यवतमाळ सामाजिक

एस टी वाहकाच्या मनमानी कारभाराने विद्यार्थी व प्रवाशी त्रस्त, वाहकां न कडून विद्यार्थांना शिवीगाळ,

एस टी वाहकाच्या मनमानी कारभाराने विद्यार्थी व प्रवाशी त्रस्त, वाहकां न कडून विद्यार्थांना शिवीगाळ, बसेस,गावामध्ये न जात हायवेनि जातात, जाब विचारणाऱ्यास...

यवतमाळ सामाजिक

सौ प्रणिता रवींद्र गटलेवार यांची महिला जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती

सौ प्रणिता रवींद्र गटलेवार यांची महिला जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती यवतमाळ शहरातील विविध सामजीक क्षेत्रात अग्रेसर व सखी समर्पण च्या तडफदार सदस्य सौ प्रणिता...

Copyright ©