सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

यवतमाळ येथील 2 दिवसीय योगमहोत्सव INO समिट परिवार द्वारे निःशुल्क रोग निदान व आयुर्वेदोपचार शिबीर

यवतमाळ येथील 2 दिवसीय योगमहोत्सव INO समिट परिवार द्वारे निःशुल्क रोग निदान व आयुर्वेदोपचार शिबीर दिनांक : २० व २१जूनला ,निरोगी व सुदृढ आरोग्य हवंय , इम्युनिटी...

यवतमाळ सामाजिक

बेवारस मृतदेहावर अंतिम संस्कार

बेवारस मृतदेहावर अंतिम संस्कार दोन महिन्यांमध्ये अकरा बेवारस मृतदेहांवर अंतिम संस्कार दिनांक 10/06/2024 रोजी अंदाजे वय वर्ष 50 ते 60 वर्ष वयाचा वृद्ध माणूस...

यवतमाळ सामाजिक

रक्तदान ही चळवळ व्हावी – प्रा.प्रवीण देशमुख

रक्तदान ही चळवळ व्हावी – प्रा.प्रवीण देशमुख जागतिक रक्तदाता दिन उत्साहात साजरा.. आज जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने यवतमाळ शहरातील लोहारा परिसरातील...

यवतमाळ सामाजिक

जावेद पेंटर यांचा वनविभागाकडून सत्कार 

जावेद पेंटर यांचा वनविभागाकडून सत्कार  गोल्ड मेडल सन्मानित जावेद पेंटर आर्णी यांचा सत्कार वनविभागाचे उपवन संरक्षक धनंजय वायभासे यांचे हस्ते शाल श्रीफळ देऊन...

यवतमाळ सामाजिक

विनोद दोंदल समाज भुषण वपर्यावरण मित्र पुरस्काराने सन्मानित

विनोद दोंदल समाज भुषण वपर्यावरण मित्र पुरस्काराने सन्मानित यवतमाळ- सामाजिक कार्यकर्ते, विनोद दोंदल यांचा पर्यावरणाचा व निसर्गाप्रती करत असलेल्या सामाजिक...

Copyright ©