सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

महाराष्ट्र सामाजिक

आझाद नारी फाउंडेशन यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम काल अंबरनाथ पश्चिम येथील आम्रपाली बुद्धविहार येथे संपन्न

आझाद नारी फाउंडेशन यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम काल अंबरनाथ पश्चिम येथील आम्रपाली बुद्धविहार येथे संपन्न...

यवतमाळ सामाजिक

ग्रा.पं.डोल्हारी देवी येथील रस्त्याचे दुरवस्था

चेतन पवार  प्रतिनिधी ग्रा.पं.डोल्हारी देवी येथील रस्त्याचे दुरवस्था डोल्हारी देवी वार्ड क्र.२ ची रस्त्याचा वनवास कधी संपणार वाट काढणे झाले कठीण,चिखलात रस्ता की...

यवतमाळ सामाजिक

तंत्रज्ञान स्वातंत्र्यासाठी शेतकरी संघटना प्रतीबंदीत एचटीबीटी कापूस लागवड आंदोलन करणार

तंत्रज्ञान स्वातंत्र्यासाठी शेतकरी संघटना प्रतीबंदीत एचटीबीटी कापूस लागवड आंदोलन करणार दिनांक 27 जुलै 20 24 रोजी तूप टाकळी तालुका दिग्रस येथे शेतकरी संघटना...

यवतमाळ सामाजिक

२४ ते ३० जून या कालावधीत गोव्यात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ !

२४ ते ३० जून या कालावधीत गोव्यात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ ! संविधान-विरोधी, देशविरोधी शक्तींना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक ! -श्री. रमेश शिंदे...

यवतमाळ सामाजिक

यवतमाळ जिल्हा नंद गवळी समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

यवतमाळ जिल्हा नंद गवळी समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न 17 जून 2024 रोजी भावे मंगल कार्यालय  यवतमाळ येथे नंद गवळी समाजाच्या वतीने...

Copyright ©