सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

कृष्णा पुसनाके यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

कृष्णा पुसनाके यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा शालेय साहित्य,वृक्षारोपण,करियर विषयक मार्गदर्शन,सर्प विषयक जनजागृती करत वाढदिवस साजरा संभाजी ब्रिगेड...

यवतमाळ सामाजिक

कळंब तालुक्यातील 12 सामुहिक वनहक्क प्राप्त गावात वन बीज टोबनी अभियान संपन्न

कळंब तालुक्यातील 12 सामुहिक वनहक्क प्राप्त गावात वन बीज टोबनी अभियान संपन्न ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट, संस्था यवतमाळ द्वारा यवतमाळ जिल्हयातील 220 सामूहिक...

यवतमाळ सामाजिक

लाडकी बहीण योजनेसाठी आमदार देवेंद्र भूयारांनी घेतल्या कार्यशाळा ! तर बारी समाजा कडून भुयार यांचा सत्कार!

लाडकी बहीण योजनेसाठी आमदार देवेंद्र भूयारांनी घेतल्या कार्यशाळा ! तर बारी समाजा कडून भुयार यांचा सत्कार! वरूड तालुका प्रतिनिधी : ‘माझी लाडकी बहीण योजना याविषयी...

यवतमाळ सामाजिक

वसुंधरा फाउंडेशनचे अध्यक्षा वर्षा पडवे स्मशानभूमीत वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा

वसुंधरा फाउंडेशनचे अध्यक्षा वर्षा पडवे स्मशानभूमीत वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा वाढदिवस म्हटलं की अनेकांना आपला वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा करण्याचा...

यवतमाळ सामाजिक

`पाहुणे झाले दंग ऐकुनी अभंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग`

`पाहुणे झाले दंग ऐकुनी अभंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग` आषाढी एकादशी च्या शुभ मुहूर्तावर आज मल्लिकार्जुन मंगल कार्यालय दिग्रस येथे श्री नाना भाऊ बंगळे...

Copyright ©