सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

हिवरी सर्कल मधील संतत धार मुसळधार पावसाने पिके गेली वाहून,तर काही सडली 

हिवरी सर्कल मधील संतत धार मुसळधार पावसाने पिके गेली वाहून,तर काही सडली  यवतमाळ तालुक्या अंतर्गत हिवरी येथील मागील आठ ते दहा दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून...

महाराष्ट्र सामाजिक

‘लाडक्या बहिणीं’च्या सुरक्षेसाठी आधी ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करा ! – दादर येथील हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात मागणी

‘लाडक्या बहिणीं’च्या सुरक्षेसाठी आधी ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करा ! – दादर येथील हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात मागणी उरणमधील यशश्री शिंदेची निर्घृण...

यवतमाळ सामाजिक

याही वर्षी हिवरीकरांवर पुराचे संकट 

याही वर्षी हिवरीकरांवर पुराचे संकट  जिल्हा अधिकारी यांचे कडे नाला सुरक्षा भिंतीचे व रुंदी करणाचा प्रस्ताव धूळखात यवतमाळ तालुक्यातील हिवरी हे गाव अनेक वर्षा...

यवतमाळ सामाजिक

जिल्हा परिषदेवर आयटक आशा संघटनेचा छत्री मोर्चा

जिल्हा परिषदेवर आयटक आशा संघटनेचा छत्री मोर्चा (शासन निर्णयाची अंमलबजावणी करा) आयटक, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा संघटना जिल्हा शाखा यवतमाळ वतीने दि.२९ -०७...

यवतमाळ सामाजिक

जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने “उत्सव समितीचे गठण”

जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने “उत्सव समितीचे गठण” ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्सात सर्व आदिवासी बांधावातर्फे साजरा करण्यात येतो ...

Copyright ©