सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

जगविख्यात साहित्यसम्राट,साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांना जयंतीदिनी अभिवादन

जगविख्यात साहित्यसम्राट,साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांना जयंतीदिनी अभिवादन यवतमाळ शहरातील स्थानिक नेताजी नगर चौक,यवतमाळ या ठिकाणी...

यवतमाळ सामाजिक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी 1.ऑगस्ट 2024 रोजी यवतमाळ विधानसभा मतदासंघातील साकुर हेटी येथे लोककलेतून क्रांती घडवणारे, समाजप्रबोधन करणारे थोर...

महाराष्ट्र सामाजिक

जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिकस शिबीर 04 आगस्ट ला भद्रावती येथे

जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिकस शिबीर 04 आगस्ट ला भद्रावती येथे क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र शासन पुणे, व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन द्वारा मान्यताप्राप्त...

यवतमाळ सामाजिक

यशदा प्रशिक्षण संस्था पुणे येथे महागाव तालुक्यातील तीन महिला सरपंचांची झाली निवड

महागाव ता .प्र. निलेश नरवाडे यशदा प्रशिक्षण संस्था पुणे येथे महागाव तालुक्यातील तीन महिला सरपंचांची झाली निवड शासनाच्या नामांकित प्रशिक्षण संस्था यशदा पुणे या...

यवतमाळ सामाजिक

जिल्हा परीषदेवर गटप्रवर्तक संघटनेचे निदर्शने आंदोलन

जिल्हा परीषदेवर गटप्रवर्तक संघटनेचे निदर्शने आंदोलन (आश्वासन पाळा आणि जि.आर.काढा ) आयटक, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते गटप्रवर्तक संघटना ,जिल्हा शाखा यवतमाळ...

Copyright ©