सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कायदेशीर कारवाई करा ! हिंदु जनजागृती समितीचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर !

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कायदेशीर कारवाई करा ! हिंदु जनजागृती समितीचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर ! ‘हिंदु जनजागृती समितीची...

यवतमाळ सामाजिक

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गतप्रकल्पाचा दुसरा टप्पा

*मातोश्री विद्यालय महागाव येथे “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा”टप्पा क्र. 2 चे उद्घाटन*   भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा...

यवतमाळ सामाजिक

बोलेरो पिकप चोरट्यांनी पळविली

ता . प्र . निलेश नरवाडे बोलेरो पिकप चोरट्यांनी पळविली बोलेरो पिकप क्र . एम .एच .०४. एच डी .८१९८. ही गाडी आज्ञा चोरट्यांनी चोरून गेली ही घटना मंगळवार मंगळवारी...

यवतमाळ सामाजिक

पवनार येथे वृक्ष रोपण कार्यक्रम 

पवनार येथे वृक्ष रोपण कार्यक्रम  पवनार येथील वीर बजरंगी ग्रुप व बागेश्वर धाम सेवा समितीच्या वतीने वूक्षरोपण या मोहीमेला बोली पवना येथील तरुणांना एकत्रित आणून...

यवतमाळ सामाजिक

चला रक्तदान करुया नात नव घडवूया!

चला रक्तदान करुया नात नव घडवूया! स्वातंत्र्यदिनी भव्‍य रक्तदान शिबिर यवतमाळ : रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. रक्तदानामुळे लाखों लोकांना जीवनदान मिळते, त्यामुळे...

Copyright ©