सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

एसटी कामगाराचे विविध मागण्यासाठी आंदोलन

एसटी कामगाराचे विविध मागण्यासाठी आंदोलन एस. टी. कामगारांच्या प्रलंबीत आर्थिक मागण्या व एस. टी. कामगारांचे वेतन शासकीय कर्मचा-यांएवढे होण्यासाठी राज्यातील...

यवतमाळ सामाजिक

यवतमाळ साहित्य मंच तर्फे प्रफुल्लचा गौरव

यवतमाळ साहित्य मंच तर्फे प्रफुल्लचा गौरव रक्तदानाच्या उल्लेखनिय कामगिरीसाठी दिला पहिला सामाजिक पुरस्कार यवतमाळ जिल्हा साहित्य अकॅडमी यवतमाळ द्वारा आयोजित...

यवतमाळ सामाजिक

भगवान सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामि अवतार दिन साजरा करण्यात यावा 

भगवान सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामि अवतार दिन साजरा करण्यात यावा  ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाच्या वतीने .तहसीलदार वंदना वासानिक यांच्या मार्फत जिल्हा अधिकारी यांना...

यवतमाळ सामाजिक

ऊत्कुष्ट छायाचित्रकार पुरस्काराने मनोज कटकतलवारे सन्मानित

ऊत्कुष्ट छायाचित्रकार पुरस्काराने मनोज कटकतलवारे सन्मानित घाटंजी फोटोग्राफर बहुउद्देशीय संस्थेचे वतीने ,जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून...

यवतमाळ सामाजिक

भारती महाविद्यालय येथे राखी बनाओ स्पर्धा आणि राखी विक्री प्रसन्न 

भारती महाविद्यालय येथे राखी बनाओ स्पर्धा आणि राखी विक्री प्रसन्न  स्व. राजकमलजी भारती कला, वाणिज्य व श्रीमती सुशिलाबाई रा.भारती विज्ञान महाविद्यालय, आर्णी...

Copyright ©