सामाजिक

आर्णी प्रतिनिधी अक्रम सय्यद 

आरणीच्या अड. मुमताज शेख ने गाजविले दिल्लीत नाव भारतीय नेत्रहीन कल्याण परिषदेने केले सन्मानित 

आर्णी शहरातील अगदी वयाच्या २४ व्या वर्षी यशाचे शिखर गाठणारी व आर्णी चे नाव दिल्लीत लौकिक करणारी अगदी साध्या कुटुंबातील अ‍ॅड.मुमताज जावेद शेख दिल्लीत आपल्या आर्णी शहराचे नाव गाजविले. B.A.,LLB,LLM (GOLD MEDIALIST )

(सुप्रीम कोर्ट ऑफ दिल्ली) व आर्टिस्ट नौशाद शेख,सर (नौशाद आर्ट्स) या “बहिण भावाचे” एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला

वाढदिवसाचे औचित्य साधून आपण वातावरणासाठी कोणत्या कामी येऊ शकतो हे त्यांनी जनसामान्यांना दाखवून दिले वातावरणातील पोषक हवा ज्या हवेमुळे आपण जीवन जगत आहोत आणि त्या ऑक्सिजन साठी आपल्याला काय करावे लागते ते हे बहिण भावांनी वृक्ष लागवड करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवला आपल्या शहरातून दिल्लीला गेलेली मुमताज शेख आज आपल्या गावाचे नाव शिखरावर पोहोचवीत आहे ही खूप अभिमानाची बाब आहे.

 

आज आपण झाडांचे महत्त्व विसरलो आहोत. आपण आपल्या स्वार्थासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी करत आहोत., लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे आणि यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणूनच आपण सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. कारण आपण केवळ वृक्षांशी मैत्री करुनच आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो.!

“झाडे लावा-झाडे जगवा” या संदेशचा महत्त्व जाणून अ‍ॅड.मुमताज जावेद शेख व नौशाद आर्ट्स यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य दिनी आर्णी शहरातिल प्रत्येक खाजगी व शासकीय शाळेला १० ते १५ वृक्ष तब्बल,३०० वृक्ष लागवड/वृक्ष वाटप करून वाढदिवसाच्या भेटी दिल्या व विशेष सहकारी शहेजाद शेख़,सर “यांचे आभार” मानले

“या जगातील प्रत्येक व्यक्तीने वृक्ष वेली,लागवड करून,आपला वाढदिवस या प्रकारे साजरा करावा.!

हा मोलाचा संदेश,ह्या उपक्रमा द्वारे देण्यात आला”

यवतमाळ सामाजिक

बाल हक्क सप्ताह व बाल दिवस साजरा करणेबाबत

बाल हक्क सप्ताह व बाल दिवस साजरा करणेबाबत महिला व बाल विकास विभाग अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय व स्वयंसेवी संस्थांमधील बालकांना बालकांचे हक्क, बालकांचे भविष्य घडविण्याच्या दृष्टीने दिनांक...

Read More
यवतमाळ सामाजिक

भव्य आरोग्य रोगनिदान तपासणी शिबीराचे आयोजन

भव्य आरोग्य रोगनिदान तपासणी शिबीराचे आयोजन दिवाळी व धन्वंतरी जयंतीनिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन महावीर नगर टी व्ही शोरुम च्या मागे करण्यात आले या...

यवतमाळ सामाजिक

महानुभाव पंथीय श्रीकृष्ण ज्ञान मंदिरात मदनभाऊ येरावार यांचा सन्मान

महानुभाव पंथीय श्रीकृष्ण ज्ञान मंदिरात मदनभाऊ येरावार यांचा सन्मान महानुभाव पंथाचे श्रीकृष्ण ज्ञान मंदिरात यवतमाळ विधानसभा मतदार संघाचे मा. आ.मदनभाऊ येरावार...

यवतमाळ सामाजिक

स्वच्छता ही सेवा स्वच्छता अभियान देवनळा येथे संपन्न

स्वच्छता ही सेवा स्वच्छता अभियान देवनळा येथे संपन्न नेहरू युवा केन्द्र (माय भारत विभाग) युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार यवतमाळ कार्यालया द्वारा यवतमाळ...

यवतमाळ सामाजिक

जिल्ह्यातील 108 ॲम्बुलन्स चे उद्यापासून चाके थांबणार

जिल्ह्यातील 108 ॲम्बुलन्स चे उद्यापासून चाके थांबणार ए.डि.यम( जिल्हा सहाय्यक व्यवस्थापक) थोरात यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार ए. डी. एम. थोरात...

Copyright ©