यवतमाळ राजकीय

“काँग्रेस पक्षाच्या उत्कृष्ट कर्तबगार पदाधिकारी म्हणून. प्रा मीनाक्षी सावळकर यांचा सन्मान

“काँग्रेस पक्षाच्या उत्कृष्ट कर्तबगार पदाधिकारी म्हणून. प्रा मीनाक्षी सावळकर यांचा सन्मान

‌मुंबई येथे पार पडलेल्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये विशेष पुरस्कार वितरणाचा सोहळा आयोजित केलेला होता 19 8 2024 वेळ दुपारी 1 वाजता टिळक भवन दादर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालय निराधार निराश्रीत व्यक्ती विकास विभाग आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील उत्कृष्ट कर्तबगार पदाधिकारी म्हणून अमरावती विभागाच्या विभागीय अध्यक्षा प्रा मीनाक्षी सावळकर पाच जिल्ह्यांमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल व संघटनेमध्ये पदाधिकारी जवळपास दहा हजार जोडल्या बद्दल त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय नानासाहेब पटोले जी यांच्या हस्ते शाल श्रीफळ प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले मध्ये लोकसभेमध्ये निवडणूकी मध्ये त्यांनी चार खासदार निवडूनीकीचे वेळ चार खासदारा साठी काम त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले त्यामुळे त्यांना हा गौरव देण्यात आला .गौरव देत असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय नानाभाऊ पटोले निराधार निराश्रीत महाराष्ट्राचे अध्यक्ष राधिकाताई मखमले यांनी त्यांचा गौरव केला या वेळेस जळगाव जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी प्रतिभा शिंदे महाराष्ट्र प्रदेश सर्व शेलच्या प्रमुख प्रज्ञा वाघमारे काँग्रेसचे प्रवक्ता अतुल लोंढे माजी आमदार डॉक्टर मिर्झा ‌ एससी सेल विभागाचे अध्यक्ष हत्ती अंभोरे तसेच धनराज राठोड शेख मोहसीन कल्पना ताई उजवणे तसेच यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हा अध्यक्ष विद्या पाताल बन्सी अनिरुद्ध साळवे राज्यभरातून मोठ्या संख्येने पदाधिकारी या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते उमरखेड महागाव मतदार संघामध्ये उत्कृष्ट कार्य करत असल्याबद्दलही यावेळी भाषणामध्ये माननीय श्री नानासाहेब पटोले जी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि निराधार निराश्रीत व्यक्ती विकास विभागाचे अध्यक्ष सन्माननीय राधिकाताई मखमले यांनी आपल्या भाषणामध्ये डॉ प्राचार्य मीनाक्षी सावळकर यांचा उल्लेख केला यांच्या उल्लेखनीय कामाबद्दल सध्या 13 8 2014 रोजी उमरखेड या मतदारसंघांमध्ये हजार ते दीड हजार महिलांचा मोर्चा काढून काँग्रेसचे शक्ती प्रदर्शन दाखवलं आणि महिलांना न्याय मिळवण्यासाठी 17 /8/ 2024 पासून डिनर सेटचा वाटप सुरू झाले या सर्वांची पावती आणि उमरखेड मतदारसंघांमध्ये असलेले काम हे काँग्रेस पक्षाला जिवंत ठेवण्याचे काम मीनाक्षी सावळकर करत असल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला या पुरस्काराचे श्रेयस राधिकाताई मखमले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी निराधार निराश्रीत व्यक्ती विकास विभाग तसेच जिल्हा अध्यक्ष सन्माननीय , अँड प्रफुल जी मानकर माननीय माजी मंत्री अँड शिवाजीराव मोघे माजी मंत्री सन्माननीय माणिकराव जी ठाकरे साहेब संध्याताई सव्वालाखे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महिला अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तातू भाऊ देशमुख राम देवसरकर तालुका अध्यक्ष दत्तराव शिंदे तसेच तालुका अध्यक्ष महागाव शिवाजी सवणेकर देशमुख स्वप्निल नाईक सचिन नाईक डॉक्टर अरुण राऊत मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष कावळे सर शैलेश कोपरकर मंगला देशमुख रक्षा माने बाळासाहेब चेंद्रे जाहीर भाई प्रेम राव वानखेडे राहुल वानखेडे गैतम दवणे इत्यादी लोकांना श्रेय दिल्या जात आहे.हा पुरस्कार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने पहिल्यांदाच हा पुरस्कार घोषित केला आणि उत्कृष्ट कर्तबगार पदाधिकारी म्हणून मला पुरस्कार दिला त्याबद्दल मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे व सर्वांचे आभार व्यक्त करते असे आपल्या भाषणांमध्ये त्या बोलल्यात असे अभिलाष कोरडे यांनी कळवीले आहे पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र कौतुक केल्या जात आहे

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©